वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 65. नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२

यातीसी नाही कारण । न

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086589 · अभंग क्र. १२२१

1221.
यातीसी नाही कारण । नामस्मरण हरीचें ॥१॥
तेणे तराल भवपार । आणिक विचार न करा ॥२॥
मागा पहा अनुभव । तारिले जीव निर्जिव ॥३॥
स्त्रिया शूद्र नारी नर । नामे निर्धारा मुक्तिपद ॥४॥
एका जनार्दनी नाम । जपा विश्रामदायक ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग