वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 107. कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८

नावडे जयासी पंढरी ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087021 · अभंग क्र. २७३९

2739.
नावडे जयासी पंढरी । तोचि जाणा दुराचारी ॥१॥
नावडे जया चंद्रभागा । तोचि अपवित्र पै गा ॥२॥
नावडे पुंडलिका वंदन । तोचि चांडाळ दुर्जन ॥३॥
नावडे विठ्ठलाची मूर्ति । तोचि जगी पापमति ॥४॥
एका जनार्दनी शरण । तोचि दुराचारी जाण ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग