आळस निद्रा सांडी । र
3081.
आळस निद्रा सांडी । रामनाम म्हणे तोंडी ॥१॥
धन वित्त मान । हे तो श्वानविष्ठाक समानक ॥२॥
पुत्र पत्नी संसार । वाया व्यर्थचि भार ॥३॥
हे परतें सांदीं मने । एका जनार्दनी जिणें ॥४॥