उठाउठी अभिमान । जाय
255.
उठाउठी अभिमान । जाय ऐसे स्थळ कोण ॥१॥
ते या पंढरीस घडे । खला पाझर रोकडे ॥२॥
नेत्री अश्रुंचिया धारा । कोठे रोमांच शरीरा ॥३॥
तुका म्हणे काला । कोठे अभेद देखिला ॥४॥
255.
उठाउठी अभिमान । जाय ऐसे स्थळ कोण ॥१॥
ते या पंढरीस घडे । खला पाझर रोकडे ॥२॥
नेत्री अश्रुंचिया धारा । कोठे रोमांच शरीरा ॥३॥
तुका म्हणे काला । कोठे अभेद देखिला ॥४॥