वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(हिंदीपदे)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079910 · अभंग क्र. ३९३७

3937.
(हिंदीपदे)
अल्ला देवे अल्ला दिलावे । अल्ला दारु अल्ला खलावे । अल्ला बिगर नही कोय । अल्ला करे सो हि होये ॥१॥
मर्द होये वो खडा फीर । नामर्दकु नही धीर । आपने दिलकु करना खुसी । तीन दामकी क्या खुमासी ॥धृपद॥
सब रसोंका किया मार । भजनगोली एक हि सार । इमान तो सब ही सखा । थोडी तो भी लेकर जा ॥२॥
जिन्हो पास नीत सोये । वो हि बनकर ते रोवे । सांतो पाचो मार लगावे । उतार सो पीछे खावे ॥३॥
सब ज्वानी निकल जावे । पीछे गधडा मटटी खावे । गांवढाळ सो क्या लेवे । हगवनि भरी नहि धोवे ॥४॥
मेरी दारु जिन्हे खाया । दिदार दरगा सो हि पाया । तल्हे मुंढी घाल जावे । बिगारी सोवे क्या लेवे ॥५॥
बजारका बुझे भाव । वो हि पुसत आवे ठाव । फुकट बाटु कहे तुका । लेवे सोहंि लेंवो सखा ॥६॥

अर्थ :
देवच देणारा आहे देवच देवविणारा आहे देवच दारु म्हणजे औषध आहे आणि आपल्याला खाऊ घालणारा देवच आहे. देवावाचून दुसरे कोणीही नाही आणि देव जे करील तेच होईन. जो खरा मर्द आहे तोच हे औषध घेण्यासाठी उभा राहील जे नामर्द आहेत आणि ज्यांच्या अंगी धैर्य नाहीत ते लोक औषध घेण्यासाठी उभे राहणार नाही. अरे हे औषध घेऊन आपल्या अंत:करणाला सुखी करुन घ्यावे दीडदमडीची काय किंमत तरी आहे काय ? सर्व रसांना मारुन म्हणजे त्यांचा त्याग करुन केवळ सर्व गोष्टींचे सार म्हणजे एक भजन नावाची गोळी आहे. विश्वास तर सर्वाचा मित्र आहे त्यामुळे तुम्हाला जर माझ्यावर विश्वास असेल तर ही भजन नावाची गोळी थोडी तरी घेऊन जावी. ज्यांच्याजवळ नितीमत्ताच नसते ज्यांची नितीमत्ता नेहमी झोपलेलीच असते ते रोगी नेहमी पुढे रडतच असतात. सप्त धातू आणि पंचभूतात्मक शरीरावर हल्ला चढवून भवरोग

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग