वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 194. आत्मनिवेदन कृपादान

तुझ्या माझ्या शेता न

🙏 4. संत नामदेव · ABH-082681 · अभंग क्र. १७९९

1799.
तुझ्या माझ्या शेता नाही पेंडवळा | दावियेला डोळा पांडुरंगा ॥१॥
कल्पनेची पेंडी पाप कुंदा काढी | काशा देशोधडी लावियेल्या ॥२॥
त्रिगुणी त्रिफणी धरोनी सूत्रधारी | वेद बैल चारी जुंपियेले ॥३॥
अनाथाचे शेत प्रेमाचा हेलावा शेत राखे देवा पांडुरंगा ॥४॥
ब्रह्म नामबीज बांधोनिया ओटी | पेरी दाटोदाटी नामदेव ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग