सोपी नामावळी । वाचे
831.
सोपी नामावळी । वाचे वदावी सकळीं ॥१॥ उंच नीच वर्ण याती । रामनामे सर्वा मुक्ति ॥२॥ हा तो पुरणी अनुभव । तारियेलें जीव सर्व ॥३॥ येतो काकुळती । रामनाम धरा चित्ती ॥४॥ एका जनार्दनी राम । वदती दोषी निष्काम ॥५॥