ऎकोनियां पुत्राचें व
3424.
ऎकोनियां पुत्राचें वचन । मातेने वर्तमान कथियेले ॥१॥
तेणे तया क्रोध भरलासे मनी । दूतालागुनी तत्क्षणीं आज्ञा केली ॥२॥
एका जनार्दनी करिती यातना । परी नारायणा आठवीत ॥३॥