सर्वकाळ आठवीं पाय ।
1101.
सर्वकाळ आठवीं पाय । हाचि होय संकल्प ॥१॥
नेणे काही दुजीं मात । जागृती स्वप्नांत हरिविण ॥२॥
समाधि उन्मनी आसनी । शरण एका जनार्दनी ॥३॥