जाणिव नेणिवांच्या वा
1630.
जाणिव नेणिवांच्या वाटा । खटपटा पंडुं नका ॥१॥
संता शरण जा रे आधी । तुटे उपाधी तत्काळ ॥२॥
तेणे तुटें भवबंधन । आत्मज्ञान प्रगटे ॥३॥
एका जनार्दनी शरण । संत परिपूर्ण उदार ॥४॥