हाती सांपडता वर्म ।
1875.
हाती सांपडता वर्म । वाउगा श्रम कोन करी ॥१॥
पायाळची जवळी असता । धन सर्वथा बहु जोडे ॥२॥
अंजन ते गुरुकृपा । पुण्य पापा कोण लेखा ॥३॥
शरण एका जानर्दनी । दुजेपणीं एकला दिसे ॥४॥