गोपाळ गौळणी शोभती त्
2270.
गोपाळ गौळणी शोभती त्या मुर्ती । ते सुख परिक्षिती संतजन ॥१॥
ऐसे अपरंपार भक्त ते असती । स्वयेंचि श्रीपती दावितसे ॥२॥
एका जनार्दनी भक्ताचा तो मेळ । दावीत सकळ वैभव हरिभक्ता ॥३॥