वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 143. नाम महिमा

अवघिया आचार निष्ठा |

🙏 4. संत नामदेव · ABH-083463 · अभंग क्र. ७२१

721.
अवघिया आचार निष्ठा | चित्त जरी जाय वैकुंठा |तरीच निस्तरिले कष्टा | भवपाशा पासोनी ॥१॥
धन्य धन्य चित्तवृत्ति | विठ्ठल भक्तीसी पुढत पुढती |त्याचे पूर्वज उद्धरती | गीत गाती रामकृष्ण ॥२॥
हेचि जप तप ध्यान | हरी चरणी ठेवूनि मन |साधले कार्यांचे कारण | रामकृष्ण उच्चारणी ॥३॥
नामा जपे ठेवूनि चित्त | अखंड चरणी जाला रत |पुरले आमचे मनोरथ | सर्व कृतार्थ पै जालो ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग