वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 12. संत सेना न्हावी › 1. संत सेनान्हावींचा अभंग गाथा › 1. संत सेनान्हावि संपूर्ण अभंग गाथा एकूण अभंग 143 › 5. राम नाम महात्म्य

राम नाम महात्म्य

🙏 12. संत सेना न्हावी · ABH-073764 · अभंग क्र. ५

५.
राम नाम महात्म्य

२४.
रामें अहिल्या उद्धरिली । रामें गणिका तारिली ॥१॥
म्हणा राम श्रीराम । भवसिंधु तारक राम ॥२॥
रामें जटायु तारिले । रामे वानरा उद्धरिले ॥३॥
ऐसा अयोध्येचा राजा । सेना म्हणे बाप माझा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग