माता म्हणे प्रल्हादा
3422.
माता म्हणे प्रल्हादासी । वडिले शिकविले नायकशी ॥१॥
कांही नायकशी शिकविले । विद्याभ्यास वहिले ॥२॥
एका जनार्दनी ऎकुनी मात । प्रत्युत्तर तया देत ॥३॥