कासाविस प्राण मन तळम
1061.
कासाविस प्राण मन तळमळी | जैसी का मासोळी जीवनाविण ॥१॥
दाही दिशा वोस वाटती उदास | करिताती सोस मनामाजी ॥२॥
घातियेली घोण प्राण आला कंठी | ज्ञानदेवासाठी तळमळी ॥३॥
नामा म्हणे देवा वाटतसे खंती | चालली विभूति योगियाची ॥४॥