वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 31. संत माणकोजी बोधले › 1. संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110

देवा देवा तुझे चरणाच

🙏 31. संत माणकोजी बोधले · ABH-081030 · अभंग क्र. ५५

55.
देवा देवा तुझे चरणाची आवडी । हे कल्प कोडी जोड माजी ॥
नामाचा हे मात देई अखंडित । तेथ माझे चित्त बैसलेसे ॥
नामा वाचोनिया हीत काही दासा । मन हे बैस आन के ठाई ।
बोधला म्हणे देवा नाम तुला सोप । दिधले माये बाप कृपा करुनी ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग