वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 113. संसार - अभंग ३०८३ ते ३१७७

बारा वर्ष बाळपणक गेल

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085330 · अभंग क्र. ३०८८

3088.
बारा वर्ष बाळपणक गेले । परि रामराम मुखी नाही आले ॥१॥
अहा रे मूढा जन्मलासी दगड । गमाविलेंक वाड आयुष्यासी ॥२॥
बारा वर्ष तारुण्य अवस्था । कामक्रोधें लाहो घेतला पुरता ॥३॥
बारा वरुषे वृद्धाप्य आले समुळी । जराव्याधीं देहासी कवळी ॥४॥
ऐसे आयुष्य गेले वायांविण । एका जनार्दनी म्हणे नाही घडले भजन ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग