भूत झाले ऋषि पोटी ।
111.
भूत झाले ऋषि पोटी । लावियेले मृगापाठी ॥1॥
विश्वामित्रा घाला घाली । पोटी शकुंतला आली ॥2॥
भगांकित केला । इंद्र भूताने झडपिला ॥3॥
तेचि झाले हे भारत । म्हणे जनी केली मात ॥4॥