खोळ बुंथीचा तो देवकी
454.
खोळ बुंथीचा तो देवकीनंदन | उभा देखिला तो गे बाई ॥१॥
नंदाचा नंदनु संतांचे जीवन | उभा देखिला तो गे बाई ॥२॥
कामिनीमनोहर नामया दातार | उभा देखिला तो गे बाई ॥३॥