वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 48. रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०

श्रीराम श्रीराम सदा

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087715 · अभंग क्र. ८४१

841.
श्रीराम श्रीराम सदा ज्याचे वाचा । त्या प्राणियासी साचा दंडवत ॥१॥ घेईन पायवणी वंदीन मस्तकी । देईन हस्तकीं क्षेम त्यासी ॥२॥ तयाचा भार वाहे अंकीतपणें । नोहेचि उत्तीर्ण जन्मोजन्मी ॥३॥ एका जनार्दनी श्रीराम वाचे । वदता पातक नासें कोटी जन्मांचें ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग