वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

माझे मीपण देहीच मुरा

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086429 · अभंग क्र. २४७६

2476.
माझे मीपण देहीच मुरालें । प्रत्यक्ष देखिले परब्रह्मा ॥१॥
परब्रह्मा सुखाचा सोहळा । पाहिलासे डोळा भरूनियां ॥२॥
ब्रह्माज्ञानाची ते उघडली पेटी । जाहलों असे पोटी शीतल जाणा ॥३॥
एका जनार्दनी ज्ञानाचें ते ज्ञान । उघड समाधान जाहलें जीवा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग