ऐसे बळी हरीचे दास ।
3839.
ऐसे बळी हरीचे दास । यम शरणतयांस ॥१॥ गाती सदा नामावळी । तेणे काळकांपे चळी ॥२॥ उदार धीर नामे जाहलें । एकाजनार्दनीं पाईक भले ॥३॥