मक्षिकेनें जैसा रचिय
2983.
मक्षिकेनें जैसा रचियेला कंद । वाउगाचि वेध तैशापरी ॥१॥
आणिके झाडितां गुंतोनि पडती । तैशी ही फजिती संसाराची ॥२॥
एका जनार्दनी कृपा न करी देव । तोंवरी अभाव सर्व जाणा ॥३॥