वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 45. पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९

बहुता काळाचे हे क्षे

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087333 · अभंग क्र. ३७१

371.
बहुता काळाचे हे क्षेत्र । सकळ देवांचे माहेर । सकळ संतांचे निजमंदिर । ते हे पंढरपुर जाणावे ॥१॥
धन्य पंढरीचा महिमा । नाही आणीक उपमा । जेथे वास पुरुषोत्तमा । रुक्मिणीसहित सर्वदा ॥२॥
धन्य भक्त पुंडलीक । सकळ संताचा नायक । एका जनार्दनी देख । श्रीविठ्ठल आवडी ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग