नामपाठ अंडज जारज स्व
1283.
नामपाठ अंडज जारज स्वेदज । उद्भिज देख चार योनी ॥१॥
नामपाठ प्रेमे गाय तू आवडी । तुटेल सांकडीं कर्म धर्म ॥२॥
जनार्दनाचा एक नामपाठीं निका । तोडियेली शाखा द्वैताची ते ॥३॥