वाउगाचि सोस न करी सा
1651.
वाउगाचि सोस न करी सायास । भजे श्रीसंतांस एकभावे ॥१॥
जाणोनि नेणतां का होसीं रे मुर्ख । सुखांचे निजमुख विटेवरी ॥२॥
एका जनार्दनी धरुनि विश्वास । होई का रे दास संतचरणी ॥३॥