वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 141. चोवीस नामांचा महिमा

येई तू पुरुषोत्तम सं

🙏 4. संत नामदेव · ABH-083588 · अभंग क्र. ६३७

637.
येई तू पुरुषोत्तम संजीवनी रामे | योगिया विश्रामे पुरुषश्रेष्ठा ॥१॥
त्राहे मनोधर्म नाम पुरुषोत्तम | साधन आगम ऐसी माये ॥२॥
येई वो सांभाळी लवलाहे मने | जुनाट हो जुने पुरुषोत्तमे ॥३॥
तुझे नाम धन्य पुरुष हे सौजन्य | द्वैत हे अभिन्न अद्वैत हे ॥४॥
एकाक्षरी नाम पुरुष शुचिसम | नाम आत्माराम पुरुषोत्तम ॥५॥
नामा म्हणे पावे पुरुषोत्तम माते | सर्वत्र अद्वैत एकरूप ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग