जाणे पाळू लळा ।
567.
जाणे पाळू लळा ।
माता स्नेहातुर बाळा ॥१॥
ऐसे जाणतसा सकळ ।
तरि का लावियला वेळ ॥२॥
उपेक्षिले ये परदेशी ।
एकलेचि मज उपवासी ॥३॥
निळा म्हणे यावरी करा ।
समाधान ह्रदयी धरा ॥४॥
567.
जाणे पाळू लळा ।
माता स्नेहातुर बाळा ॥१॥
ऐसे जाणतसा सकळ ।
तरि का लावियला वेळ ॥२॥
उपेक्षिले ये परदेशी ।
एकलेचि मज उपवासी ॥३॥
निळा म्हणे यावरी करा ।
समाधान ह्रदयी धरा ॥४॥