वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 143. नाम महिमा

स्मरण करिता रामनाम ध

🙏 4. संत नामदेव · ABH-083455 · अभंग क्र. ६८०

680.
स्मरण करिता रामनाम ध्वनी | ऐकताची कर्णी पळती यम ॥१॥
ऐसे पाठ करी रामनाम हरी | होतील कामारी ऋद्धीसिद्धी ॥२॥
साध्य तेचि साधी न करी उपाधी | जन्मांतरीच्या व्याधि हरती नामे ॥३॥
नामा म्हणे सर्व राम हाचि भाव | नाही आणिक देव रामविण ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग