वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

पंढरीची वारी आहे ज्य

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086130 · अभंग क्र. १६७९

1679.
पंढरीची वारी आहे ज्याचे घरी । तोचि अधिकारीं धन्य जगी ॥१॥
आपण तरुनी तारितसे लोका । भुक्ति मुक्ति देखा तिष्ठताती ॥२॥
धर्म अर्थ काम हे त्याचे अंकित । एका जनार्दनी मात धन्य त्याची ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग