ध्यानी ध्याता पंढरिर
263.
ध्यानी ध्याता पंढरिराया । मनासहित पालटे काया ॥१॥
तेथे बोला कैची उरी । माझे मीपण झाला हरी ॥२॥
चित्त चैतन्यी पडता मिठी । दिसे हरिरूप अवघी सृष्टी ॥३॥
तुका म्हणे सांगो काय । एकाएकी हरी वृत्तिमय ॥४॥