वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 70. सद्गुरुमहिमा - अभंग १७९२ ते १८८८

तुझ्या चरणापरतें । श

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084690 · अभंग क्र. १८३५

1835.
तुझ्या चरणापरतें । शरण जाऊ आणिकाते ॥१॥
काया वाच आणि मन । रिघाली शरण तुमची ॥२॥
निवारुनि भवताप । त्रिविध तापें तो संताप ॥३॥
एका जनार्दनी चित्ते । शरण आला न करा परतें ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग