एकविध भावे हरी । वाच
714.
एकविध भावे हरी । वाचे उच्चारी सर्वदा ॥१॥
सर्व साधनांचे सार । विठ्ठलमंत्राचा उच्चार ॥२॥
असा सदा हेंचि ध्यान । विठ्ठलनामाचे चिंतन ॥३॥
एका जनार्दनी जपा । विठ्ठलमंत्रसोपा ॥४॥