वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 91. योगी - अभंग २६४२

योगी - अभंग २६४२

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087506 · अभंग क्र. २६४२

2642.
योगी - अभंग २६४२

योग साधोनी पंचाग्नी साधिती 2642
योग साधोनी पंचाग्नी साधिती । न कळे योगाची गती फजीतखोरा ॥१॥
वाउगे साधन वाउगें साधन । तेणे विटंबन होत असे ॥२॥
एका जनार्दनी योगाचा योग । भजे पांडुरंग एका भावे ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग