जाला कासावीस बाण लाग
2109.
जाला कासावीस बाण लागतांची | प्रारब्धाची गति चुकवेना ॥॥१॥
चुकता ते. रेखा करिवामाण जाण ॥.. ॥२॥
बाणे परचाताप अर्जुनाचे मनी | शास्त्र चक्रपाणि धरी न मी ॥३॥
नामा म्हणे धरु ऐसे याचे संगा | तारु पांडुरंगा उभा असे ॥४॥