वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 68. नामपाठमार्ग - अभंग १३२४ ते १३७३

वंदें तू अच्युत सर्व

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085149 · अभंग क्र. १३६९

1369.
वंदें तू अच्युत सर्वकाळ सदा । मायापाश बंध तुटोनि जाय ॥१॥
करी का रे नेम धरी का रे प्रेम । अच्युताचें नाम वंदे सदा ॥२॥
जनार्दनाचा एका अच्युत पै झाला । सप्रेमे रंगला प्रेमे रंगी ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग