वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

ब्रह्मी स्फुरें जे स

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086416 · अभंग क्र. २३७६

2376.
ब्रह्मी स्फुरें जे स्फुरण शुद्ध सत्त्वाचें लक्षंण । तो तू लक्षी लक्ष्यातीत परिपुर्ण रे ॥१॥
कान्हु सच्चिदानंदु शब्द अरुता रे । त्याही परता तुं निजानंदु रे ॥२॥
जेथे नाही गुणागुण नाही कायासी कारण । तो तुं गुणा गुणातीत परिपुर्न रे ॥३॥
एकाएकी जनार्दन वेद भाष्य वचन । तो तुं शब्दादी गिळुन राहिलासी रे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग