करुनिया काला सर्व आल
261.
करुनिया काला सर्व आले गोकूळीं । गोपाळांसहित गाईवत्स सकळीं ॥१॥
वोवाळिती श्रीमुख कुर्वडी करिती । रामकृष्णातें सर्व वोवाळिती ॥२॥
जाहला जयजयकार आनंद सकळा । एका जनार्दनी धणी पाहता डोळा ॥३॥