वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › १४. नामदेव स्तुती

ब्रह्मादिका माव न कळ

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075388 · अभंग क्र. ३२८

328.
ब्रह्मादिका माव न कळे हे लाघव 1 तेथे हे जीव नेणती कांही ॥१॥
ऐसे जे चरित्र केलेंसे देवे । ते सुखे गावे अहर्निशी ॥२॥
भलतिया भरी पडु नये साच । नामाचा भरंवसा जीवे धरा ॥३॥
चोखा म्हणे तुम्ही माय हो माउली । कृपेची साउली नामदेवा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग