संचित माझे वोखटें दे
1907.
संचित माझे वोखटें देवा । तुम्ही केशवा काय करा ॥१॥
पहा वासुकी शिवकंठीं । क्षुधा पोटी वायूची ॥२॥
एका जनार्दनी शरण । कर्माची गहन पै माझे ॥३॥