वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 32. संत शेख महंमद › 1. संत शेख महंमद अभंग गाथा › 1. संत शेख महंमद अभंग गाथा संपूर्ण › 7. श्रोत्यांना विनवणी

श्रोत्यांना विनवणी

🙏 32. संत शेख महंमद · ABH-081039 · अभंग क्र. १५

१५.
श्रोत्यांना विनवणी

श्रोत्यांला आर्दास । करितो उदास ।
धरावा विस्वास हरिचे चरणी ॥१॥ छ ॥
करितो विनवणी समस्ता लागुनि ।
भाव धरूनि मनि अविद्या सांडा ॥छ॥
धरूनिया निर्धार सेवा हो ।
सद्गुरु तेणे भवसागरू तराला सति ॥२॥
आह ष्टा निंदा । सांडा विषय धंदा ।
मग तुम्ही गोविंदा ॥ आवडाल ॥३॥
सेख महंमदास माना उपदेश ।
सुरत्यांला रहिरास हाटकितसे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग