आत्मा नाहीचि देखिजे
1527.
आत्मा नाहीचि देखिजे ऐसा ।
उजळिता प्रकाशा रविकीर्णा ॥१॥
असोनिया पाठी पोटी ।
न देखेचि दृष्टी देखण्या ॥२॥
लेऊनिया सर्वाभरी ।
असोनि बाहेरी नाढळे ॥३॥
निळा म्हणे उगम जैसा ।
न देखेचि सहसा सागर ॥४॥
1527.
आत्मा नाहीचि देखिजे ऐसा ।
उजळिता प्रकाशा रविकीर्णा ॥१॥
असोनिया पाठी पोटी ।
न देखेचि दृष्टी देखण्या ॥२॥
लेऊनिया सर्वाभरी ।
असोनि बाहेरी नाढळे ॥३॥
निळा म्हणे उगम जैसा ।
न देखेचि सहसा सागर ॥४॥