वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १३. करुणापर अभंग व देवापाशी मागणें

आम्हा ताराल जरि श्री

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088883 · अभंग क्र. ५६०

560.
आम्हा ताराल जरि श्रीहरि ।
कीर्ति तुमची वाढेल तरी ॥१॥
पुढेंहि चोखाळती वाटा ।
भाव भक्तिचा चोखटा ॥२॥
पुढेंहि चोखाळती वाटा ।
भाव-भक्तिचा चोखटा ॥३॥
विश्वासे त्या दृढवती ।
आमुचि देखोनि उत्तम गति ॥४॥
निळा म्हणे जी सर्वजाणा ।
हाती तुमचे अवघ्या खुणा ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग