वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 65. नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२

एका नामावांचुन । अवघ

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086580 · अभंग क्र. १२२७

1227.
एका नामावांचुन । अवघा शीण भ्रामक ॥१॥
का रे हिंडसी सैरावैरा । तपाचिया गिरिकंदरा ॥२॥
बैससी घालुनि आसन । मना मुळी वाउगें ध्यान ॥३॥
दाविसी ते अवघे सोंग । एका जनार्दनी नाही रंग ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग