वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 116. मनास उपदेश - अभंग ३२९५ ते ३३४३

माझ्या मनाचे ते मन ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084272 · अभंग क्र. ३३३८

3338.
माझ्या मनाचे ते मन । चरणी ठेवावें बांधून ॥१॥
मग ते जाऊ न शके कोठे । राहे तुमच्या नेहटें ॥२॥
मनासी ते बळ । देवा तुमचे सकळ ॥३॥
एका जनार्दनी देवा । मन दृढ पायी ठेवा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग