राधा आणि मुरारी । क्
141.
राधा आणि मुरारी । क्रीडा कुंजवनी करी ॥1॥
राधा डुल्लत डुल्लत । आली निजभुवनांत ॥2॥
सुमनाचे सेजेवरी । राधा आणि तो मुरारी ॥3॥
आवडीने विडे देत । दासी जनी उभी तेथ ॥4॥
141.
राधा आणि मुरारी । क्रीडा कुंजवनी करी ॥1॥
राधा डुल्लत डुल्लत । आली निजभुवनांत ॥2॥
सुमनाचे सेजेवरी । राधा आणि तो मुरारी ॥3॥
आवडीने विडे देत । दासी जनी उभी तेथ ॥4॥