वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 73. विठ्ठलभावभक्तिफल - अभंग २१३३ ते २१९९

बहु बोलाचे नाही कारण

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088021 · अभंग क्र. २१७९

2179.
बहु बोलाचे नाही कारण । मी देह भक्ति आत्मा जाण ॥१॥
माझा देह शरीर जाण । भक्त आंत पंचप्राण ॥२॥
नांदे सहज भक्त आंत । मी देह भक्त देहातील ॥३॥
एका जनार्दनी भक्त । देवपणा मी भक्तांकित ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग