पदार्थ मात्र पाहो जा
909.
पदार्थ मात्र पाहो जाता ।
प्रगटे अवचिता त्यामाजी ॥१॥
ऐसा वेध लाविला मना ।
विसरो आपणा नेदीचि ॥२॥
सुख विपत्ति भोगिता भोग ।
वोडवी अंग आपुलेचि ॥३॥
निळा म्हणे ठावोचि रिता ।
नेदी हा सर्वथा राहो पुढे ॥४॥
909.
पदार्थ मात्र पाहो जाता ।
प्रगटे अवचिता त्यामाजी ॥१॥
ऐसा वेध लाविला मना ।
विसरो आपणा नेदीचि ॥२॥
सुख विपत्ति भोगिता भोग ।
वोडवी अंग आपुलेचि ॥३॥
निळा म्हणे ठावोचि रिता ।
नेदी हा सर्वथा राहो पुढे ॥४॥