वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 202. मुमुक्षुस उपदेश

उदाराचा राजा उभा याच

🙏 4. संत नामदेव · ABH-082256 · अभंग क्र. २०१२

2012.
उदाराचा राजा उभा याचि काजा | उभारोनि भुजा वाट पाहे ॥१॥
म्हणे घ्यारे सुख प्रेम अलौलिक | साधन आणिक न लगे कांही ॥२॥
मनाचेनि मने हृदयी मज धरा | वाचेसि उच्चारा नाम माझे |॥३॥
जेणे कर्मे मज साधिले पुंडलिके | तेंचि तुम्हा निके सांगितले ॥४॥
म्हणोनि पांडुरंग उभा भीमातीरी | नामा निरंतरी वोळगे चरण ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग